मोर्चा
मोर्चा आणि दंगल
इथे रोजचेच मढे
जीव रोजच जातो
वेदनांचे सदैव रडे
कोण बाप कोणाचा
तुम्हा आम्हा काय करायचे ?
पाट्या गळ्यात अडकवून
गावभर बोंबलत फिरायचे
निवडणुकीच्या काळात केसाने
गळा काप राजा
मोर्च्यातील मारामारी कुंपणा आडून
बघत बसू वाटेल मज्जा
दर्शन जोशी
संगमनेर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा