शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

खंत

तूच आहेस तुझ्यासारखी
तुला शब्दात बांधू शकलो नाही
या आसवांचे अनमोल मोती
मी थांबवू शकलो नाही

बोलायचे ठाऊक अगोदर
सांगू शकलो नाही
मागण्यापूर्वीच देतेस आणखी
मागूच शकलो नाही

माझ्यासहित सारे तुझे
हे जाणू शकलो नाही
फेडून घेतलेस अलगद
आभार मानू शकलो नाही

दर्शन जोशी
संगमनेर

गुरुवार, १६ मे, २०१९

Life in front of me

             
Yesterday  submitted in the Past
Today  is running
Future waiting for me
That's life in front of me  !

Season completes it's cycle
Days seems like Autumn leaves
Feels  like  Spring  season
That's life in front of me  !

 -  ®© Darshan Joshi